Добро пожаловать
Вход

दादा कोंडके विषेश भाग | Singing Star | Dada Kondke Special | 15-16th Episode Highlights

Спасибо! Поделитесь с друзьями!

URL

Вам не понравилось видео. Спасибо за то что поделились своим мнением!

К сожалению, только зарегистрированные пользователи могут создавать списки воспроизведения.
URL


Добавлено от Admin В Фантастика про космос
53 Просмотры

Описание

एखाद्याला हसवणं हे महाकठीण काम आहे आणि ते दादा कोंडके या अवलियाला अगदी लीलया जमलं. म्हणूनच 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर या आठवड्यात दादा कोंडके विशेष भाग सादर होणार आहे. या भागात दादा कोंडकेंवर चित्रित झालेली गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. आस्ताद-सावनी 'गंगू तारुण्य तुझं बेफाम' अशी तुफान गाणी सादर करणार आहेत. 'सिंगिंग स्टार'चा हा आठवडा असणार आहे मनोरंजनाने भरपूर आणि हास्याने भरलेला, कारण सर्वांच्या लाडक्या हास्यजत्रेच्या नम्रता, प्रसाद, समीर आणि पॅडी यांचीही या विशेष भागात हजेरी असणार आहे.

पाहायला विसरू नका 'सिंगिंग स्टार' १६-१७ ऑक्टोबरला रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

SUBSCRIBE To Marathi Katta
► https://goo.gl/M22Yy4

Facebook:
https://www.facebook.com/MarathiKattaFBPage
Twitter:
https://twitter.com/MarathiKattaOff
Instagram:
https://www.instagram.com/marathikattaofficial

Написать комментарий

Комментарии

Комментариев нет.
RSS

Карта сайта и Video sitemap
Яндекс.Метрика